Nojoto: Largest Storytelling Platform

आई तुझा जन्म कशासाठी एक कारण आहे का सांगायसाठी जन

आई

तुझा जन्म कशासाठी एक कारण आहे का सांगायसाठी जन्म दिला, मायेचा तो पहिला स्पर्श अजूनही तसाच ग आई
बोलायला शिकवले, बोट धरून चालाया शिकवले
डोळ्यांच्या त्या खुणांनी बरे काय नि वाईट काय 
काय खरे नि काय खोटे ओळखाया शिकवले 
आई ग तू आहेच महान
रागावते जेव्हा तू, खूप त्रास होतो, 
पण का रागावली हे जाणवताच तुझ्या गळ्यात पडुन राडावस वाटत
अशी काशी ग तू आई 
मला दुखापत झाल्यास तुलाच करमत नाही
माया एवढी का ग करतेस माझ्यावरी
खूप ओझं वाटत ग, वाटत मी काही करु शकेल की नाही
तुझंसाठी
माहीत आहे मला, तुला नकोय काहीच माझ्याकडून
तु करते फकत माझ्याच यशासाठी
अशी कशी ग तू आई. आईचे प्रेम