Nojoto: Largest Storytelling Platform
minakshimoon2466
  • 11Stories
  • 26Followers
  • 59Love
    0Views

Minakshi Moon

Teacher

  • Popular
  • Latest
  • Video
7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

 ए पोरा
ए पोरा
माझ्या रक्ताचा रे तू गोळा,
हो हो हो
झालास जरी असशील तू मोठा,
वासरू विसरते का रे कधी आपला गोठा.
माय ही तुझी मोजते आहे शेवटच्या घटका,
जीवन नी मरण माझं तुज्या यशवार सरन

ए पोरा ए पोरा माझ्या रक्ताचा रे तू गोळा, हो हो हो झालास जरी असशील तू मोठा, वासरू विसरते का रे कधी आपला गोठा. माय ही तुझी मोजते आहे शेवटच्या घटका, जीवन नी मरण माझं तुज्या यशवार सरन #Quote

7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

क्षणभंगुर हे जीवन
नाही लागत याला कारण
आता आहे तर क्षणातच सरण
कोन बघेल उद्याची सकाल
आहे का कुणी देणारा हमी
माहित नाही आजचच उदयाच कोन जानी
आहे का कुणी देणारा हमी
क्षणभंगुर हे जीवन
नही लागत याला कारण हे जीवन

हे जीवन

7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

 Dont be Angry

Dont be Angry #Quote

7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

Be  angry 
If it can solve youe problems
Dont be angry 
If it can spoil your life. Dont be angry

Dont be angry

7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

जीवन जगायचे असते 
पण फक्त स्वतःसाठी नव्हे तर त्या सर्वांसाठी ज्यांना 
आपली काळजी वाटते 

जीवन जगायचे असते 
कारण तुला वाटत म्हणूनच नव्हे तर इतरांना तू हवा आहेस म्हणून

जीवन जगायचे असते
तुला काही करायचे म्हणूनच नव्हे, तर तुझ्याकडून त्यांच्या काही अपेक्षा आहेत म्हणून

जीवन जगायचे असते
कारण हे अनमोल आहे म्हणून नाही तर त्यात त्यांचाही जीव अडकला आहे म्हणून

जीवन जगायचे असते 
हो, जीवन जगायचेच असते सुखाचें क्षण अनुभवावे म्हणून
जीवन जगायचे असते
7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

कधी कधी
नको नको वाटत हे जीवन
आणि जीवनाचे उतारचढावं
जसे वाहणाऱ्या नदीला आडवणारा पहाड
नको नको वाटत हे जीवन नि जीवनाचे उतारचढावं
7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

MY GOD
I know that you are not there 
still my heart says that let me confirm
That is why I feel I should 
meet you
just wait I will definatly reach 
to you one day...
Let me complete few task ...
Wait for me 
Wait.......few more days.

. . GOD

GOD #story

7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

सोनेरी सकाळ

घेऊन येति नव नवीन विचार

आज दुःख तर उद्या सुख काळ नवीन सकाळ

नवीन सकाळ

7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

आई

तुझा जन्म कशासाठी एक कारण आहे का सांगायसाठी जन्म दिला, मायेचा तो पहिला स्पर्श अजूनही तसाच ग आई
बोलायला शिकवले, बोट धरून चालाया शिकवले
डोळ्यांच्या त्या खुणांनी बरे काय नि वाईट काय 
काय खरे नि काय खोटे ओळखाया शिकवले 
आई ग तू आहेच महान
रागावते जेव्हा तू, खूप त्रास होतो, 
पण का रागावली हे जाणवताच तुझ्या गळ्यात पडुन राडावस वाटत
अशी काशी ग तू आई 
मला दुखापत झाल्यास तुलाच करमत नाही
माया एवढी का ग करतेस माझ्यावरी
खूप ओझं वाटत ग, वाटत मी काही करु शकेल की नाही
तुझंसाठी
माहीत आहे मला, तुला नकोय काहीच माझ्याकडून
तु करते फकत माझ्याच यशासाठी
अशी कशी ग तू आई. आईचे प्रेम

आईचे प्रेम

7aa0ddb68de1efa59430eaec7cafaf58

Minakshi Moon

सुगंध हा मातीचा 
वाऱ्याचा हा गारवा
सांगतोय मला 
सांगतोय मला
आला आला हा पावसाळा
मन ही शहारले
तृण ही बहरले
पावसाच्या सरींनी तृप्त झाली ही धरणी
आला आला हा पावसाळा
सुखावली हो धरणी
सुखावली धरणी QUOTES

QUOTES

loader
Home
Explore
Events
Notification
Profile