Nojoto: Largest Storytelling Platform

White आजकाल बरेच लोक बनवाबनवी व नाटकी पद्धतीने वाग

White आजकाल बरेच लोक बनवाबनवी व नाटकी पद्धतीने वागतात. एक लक्षात ठेवा की आपल्या बरोबर असतांना हसणा-या व मागे टिंगलटवाळी करणा-या, समोर एक आणि मागे एक असं वागणा-या लोकांपासून सावध राहीले पाहिजे.

©Dr. Sunil Haridas #sad_quotes