रक्ताच्या नात्याशिवाय ही काही नाती छान जुळतात ह्याची ओळख करून देते. प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख1 याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine