Nojoto: Largest Storytelling Platform

भेट तुझी माझी किती असेल ती खास मन होई आतुर भेटीस

भेट तुझी माझी 
किती असेल ती खास
मन होई आतुर भेटीस 
तुझीच लागे आस 

भेटीचा क्षण तो हळवा 
हृदयी मज साठवायचा
वर्षे उलटली किती जरी 
 मनी अलवार जपायचा
 
हुरहूर लागे जिवा
भेटीचे ते स्वप्न गोड
त्या अनमोल क्षणाला
 मग नसेल कशाची तोड 
             ✍️प्रगती ( शब्दांमृत )

©Pragatee Bhosale
  भेट तुझी नि माझी....
प्रगती ( शब्दांमृत )

भेट तुझी नि माझी.... प्रगती ( शब्दांमृत ) #मराठीकविता

268 Views