Nojoto: Largest Storytelling Platform

अपयशाची भिती न बाळगता | नव्याने ध्येय प्राप्तीची स

अपयशाची भिती न बाळगता |
नव्याने ध्येय प्राप्तीची स्वप्न साकारू ||

प्रत्येक दिवस नव्याने जगायला सुरूवात करुया |
आपल्या स्वप्नाना बळ देऊया ||

अपयश जरी आले वाटेला |
पुन्हा जीवनात रंग भरून सुरूवात करूया नव्या वाटेला ||

सुरूवातीला जरी अडथडे फार |
तरीही नको थांबू त्यांना कर पार ||

सुरूवात ही खडतर वाटेवरती झाला|
शेवट यशस्वी मात्र झाला ||
-✍️Shital K.Gujar✍️



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुरुवात...
#सुरुवात1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
अपयशाची भिती न बाळगता |
नव्याने ध्येय प्राप्तीची स्वप्न साकारू ||

प्रत्येक दिवस नव्याने जगायला सुरूवात करुया |
आपल्या स्वप्नाना बळ देऊया ||

अपयश जरी आले वाटेला |
पुन्हा जीवनात रंग भरून सुरूवात करूया नव्या वाटेला ||

सुरूवातीला जरी अडथडे फार |
तरीही नको थांबू त्यांना कर पार ||

सुरूवात ही खडतर वाटेवरती झाला|
शेवट यशस्वी मात्र झाला ||
-✍️Shital K.Gujar✍️



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुरुवात...
#सुरुवात1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai