Nojoto: Largest Storytelling Platform

Best सुरुवात1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सुरुवात1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #सुरुवात1

read more
सुरुवात करतांना नात्याची 
ती "नाही सोडणार तुला बोलली होती" 
शेवट मात्र तिनं असं बोलून केला की,
"खरंच रे मी तुझी कधी कोणीच नव्हती" शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुरुवात...
#सुरुवात1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#सुरुवात1

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
झाली प्रेमास सुरवात।
जशी मृगाची बरसात।
आणि हाती तुझा हात।
                           असो आयुष्यभर ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुरुवात...
#सुरुवात1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
अपयशाची भिती न बाळगता |
नव्याने ध्येय प्राप्तीची स्वप्न साकारू ||

प्रत्येक दिवस नव्याने जगायला सुरूवात करुया |
आपल्या स्वप्नाना बळ देऊया ||

अपयश जरी आले वाटेला |
पुन्हा जीवनात रंग भरून सुरूवात करूया नव्या वाटेला ||

सुरूवातीला जरी अडथडे फार |
तरीही नको थांबू त्यांना कर पार ||

सुरूवात ही खडतर वाटेवरती झाला|
शेवट यशस्वी मात्र झाला ||
-✍️Shital K.Gujar✍️



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुरुवात...
#सुरुवात1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #सुरुवात1 #yqtaai सुरुवात,सुरुवात म्हणजे काय असते?

read more
सुरुवात,सुरुवात म्हणजे काय असते?
मनाशी ठरवलेल्या गोष्टींना पूर्णत्वास नेण्यासाठी
ठरवून दिलेल्या वाटेवरची पहिली पायरी असते.
सुरुवात म्हणजे काय असते?
पुढे काय होईल ह्याचा विचार न करता
मार्गस्थ होण्यासाठी निवडलेल्या 
प्रवासाचे पहिले पाऊल असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुरुवात...
#सुरुवात1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #सुरुवात1 #yqtaai 
सुरुवात,सुरुवात म्हणजे काय असते?

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #सुरुवात1 #yqtaai सुरुवात करायची आहे

read more
सुरुवात करायची आहे,
पण सुरुवात करताना,
सुरुवातीलाच सुरुवात कुठून 
आणि कशी करावी हा प्रश्न सतावतो आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुरुवात...
#सुरुवात1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #सुरुवात1 #yqtaai
सुरुवात करायची आहे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile