Nojoto: Largest Storytelling Platform

हात माझे दगडाखाली.. मदत मी काय करू... झोळी माझी रि

हात माझे दगडाखाली..
मदत मी काय करू...
झोळी माझी रिकामी
दान मी काय करू...

हरलो आहे सगळ्याच बाजूने
करू ते ..' पुण्य '.. मी काय करू...
 हात माझे दगडाखाली..
मदत मी काय करू...
झोळी माझी रिकामी
दान मी काय करू...

हरलो आहे सगळ्याच बाजूने
करू ते ..' पुण्य '.. मी काय करू...
© अल्पेश सोलकर
हात माझे दगडाखाली..
मदत मी काय करू...
झोळी माझी रिकामी
दान मी काय करू...

हरलो आहे सगळ्याच बाजूने
करू ते ..' पुण्य '.. मी काय करू...
 हात माझे दगडाखाली..
मदत मी काय करू...
झोळी माझी रिकामी
दान मी काय करू...

हरलो आहे सगळ्याच बाजूने
करू ते ..' पुण्य '.. मी काय करू...
© अल्पेश सोलकर

हात माझे दगडाखाली.. मदत मी काय करू... झोळी माझी रिकामी दान मी काय करू... हरलो आहे सगळ्याच बाजूने करू ते ..' पुण्य '.. मी काय करू... © अल्पेश सोलकर #yqtaai #marathiquotes #bestmarathiquotes #alpeshsolkar #पापपुण्य