Find the Best bestmarathiquotes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutfalling in love with you is the best thing, quotes about falling in love with your best guy friend, falling in love with your best friend quotes, my best friend is the love of my life, best heart touching status for whatsapp sad love & life,
Rashmi Hule
टोचला शब्द अन अर्थ ओलावला... धुसर झाले शब्द तरी भाव गवसला... Just Thoughts.. Hindi :-Kabhi kabhi kisi k shabd aise chub jate hai, ki usaka arth bhig jata hai.shabd blurr ho jate h par unka bhav samz ata hai... #shabd #arth #yqtaai #yqdidi #yqbaba #yqtales #bestmarathiquotes
Rashmi Hule
तुझ जाणं... तुझ जाणं... विरहगीत माझं जिवनगाणं तुझ जाणं. .. व्यर्थच आहे आता माझं जगणं... शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तुझ जाणं.. #तुझजाणं चला तर मग या विषयावर लिहुयात. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तुझ जाणं.. #तुझजाणं चला तर मग या विषयावर लिहुयात. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreRashmi Hule
उधळले रंग मैत्रीचे, रंग सारे वेगळे कोणता तुझा रंग कोणता माझा कोणास काही ना कळे.. हेच गुपित आपुल्या मैत्रीचे आगळे #yqtai #yqdidi #yqbaba #bestmarathiquotes #मैत्री, rashmi, hindi in caption. quote on friendships-. Dosto k alag alag rang hote h. But jab ghulmil jate h to ye difference pehachanana mushil hota h..
#yqtai #yqdidi #yqbaba #bestmarathiquotes #मैत्री, rashmi, hindi in caption. quote on friendships-. Dosto k alag alag rang hote h. But jab ghulmil jate h to ye difference pehachanana mushil hota h..
read morePratik Patil Patu
पिवळी जास्वंद... काळा भुंगा मोहित झाला पिवळ्या पुष्पा वरती नकळत गुंजन करू लागला फिरू लागला भोवती. पुष्पाला ते आवडलं नाही तिने मान मुरडली भुंग्याची पार दैना झाली गंगा- यमुना वाहू लागली. भुंग्याने गुंजन बंद केले निशब्द तो होऊ लागला जास्वंदीला आठवताना निनाद स्वर तो गाऊ लागला. मधाची गोडी त्याच्या मुखात आहे सुंदर रूप तिचं डोळ्यात आहे अश्रू आले गेले तरी! जास्वंदी त्याच्या मनात आहे. एक दिवसाची जास्वंद क्षणिक तिची सुंदरता एकदा डोळ्यांनी पाहिली, तरी ती चिरंतर मनात दरवळत राहिली. पिवळी जास्वंद #bestmarathiquotes #yqtaai #love #flower #yqbaba #poem #marathikavita
पिवळी जास्वंद #bestmarathiquotes #yqtaai love #Flower #yqbaba #poem #MarathiKavita
read morePratik Patil Patu
आठवणींना आठवताना...... तुझी आठवण हसवते तुझी आठवण रडवते तुझीच आठवण मनात येऊन खूप काही करते. जाळते ती मनाला स्वतः न कधी ती जळते आठवणींच्या दाहकतेने डोळ्यात पाणी भरते. तुझ्या आठवणी त्रास करतात डोळ्यात माझ्या अश्रू भरतात तरीसुद्धा, प्रेमळ नयन माझे तुझीच स्वप्न पाहत असतात. तुझ्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येथील... खूप प्रेम करतो तुझ्यावर.... आठवणींना आठवताना #memories #love #आठवण #अश्रू #yqtaai #bestmarathiquotes
आठवणींना आठवताना #Memories love #आठवण #अश्रू #yqtaai #bestmarathiquotes
read morePratik Patil Patu
पाऊस ऊन वारा त्यात इंद्रधनू साजरा कसा विसरावा, सांगा? हा बालपणीचा नजरा हे वादळ जोरात वीज कडकडते नभात हे वादळाचे वय कसे सांगू मी शब्दात पडलं कडक ऊन त्यात वाळवंटी वाट पाणी मिळेना मिळेना तरी पाण्याच्या शोधात आता थांबलं वादळ घरी नांदल गोकुळ मी सागरी पोहतो तरी संसारी बुडलो हिरवगार झाड होतं कसं झुरुन गेलंय त्याची निव भागवाया नवं रोपट आलंय निसर्ग शांत झाला संध्या दाटून आली एका सूर्याची कहानी आज येथेच संपली आयुष्य हे.... #आयुष्य #bestmarathiquotes #yqtaai #nature #age #lifejourney #जीवनप्रवास
आयुष्य हे.... #आयुष्य #bestmarathiquotes #yqtaai #Nature #Age #lifejourney #जीवनप्रवास
read morePratik Patil Patu
इथं इथं बस रे corona... स्यानीटायझर लावतो ना... स्यानीटायझर पी... साबण खा... आणि कायमच मरून जा...! नव्या युगाच नवं गाणं इथं इथं बस रे corona #bestmarathiquotes #yqtaai #childhood #coronavirus #coronatimes
नव्या युगाच नवं गाणं इथं इथं बस रे corona #bestmarathiquotes #yqtaai #Childhood #coronavirus #coronatimes
read morePratik Patil Patu
माझी होशील का? गुलाबी वारा सुळसुळ वाहतो तनाला माझ्या गारवा देतो. मनाला माझ्या गार करशील का? माझी होशील का? पिरतीचा पाऊस रिमझिम बरसतो मी मात्र माझ्या आसवांनी भिजतो, आसवांना माझ्या तू , रोख शील का? माझी होशील का? गुलाबाचा गंध तसा पिरतीचा सुगंध प्रेमात माझ्या तू, पडशील का? माझी होशील का? अशी गोड तुझी वाणी जसे अमृत वाहते करणी मला तू मनातले, सांगशील का? माझी होशील का? माझी होशील का? #yqtaai #love #poetry #rose #bestmarathiquotes #rain
माझी होशील का? #yqtaai love poetry #Rose #bestmarathiquotes #rain
read morePratik Patil Patu
इतकं सुंदर रूप तुझं मोगर्याच फूल जसं ए स्वप्नसुंदरी तुला विसरायचं कसं? इतके सुंदर चक्षू नयनीं विश्व दिसे ए मनमोहिनी तुला विसरायचे कसे? तू विसरून गेलीस परि सनी गायब झालीस हे अनपेक्षित घडलं असं तुला विसरायचं कसं? तुला विसरायचं कसं #love #missing #yqdidi #bestmarathiquotes #aathvani #soundarya #friendship
तुला विसरायचं कसं love #Missing #yqdidi #bestmarathiquotes #Aathvani #soundarya #Friendship
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited