Nojoto: Largest Storytelling Platform

White मित्र एक तर राधेय सारखा असावा की धर्म अधर्म

White मित्र एक तर राधेय सारखा असावा की धर्म अधर्म सगळं माहिती असून मैत्री साठी उभा असणारा, मित्र असावा कवी कलश सारखा मृत्यू समोर दिसत असताना शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारा, मित्र असावा कृष्ण सारखा जगाचा मालक असून मित्राच्या रथाचा सारथी म्हणून निःसंकोचपणे मार्गदर्शन करणारा.
नाहीतर आजचे मित्र फक्त time pass साठी मैत्री जपतात.
😊वा रे दुनिया

©Navnath J Chitte मैत्री