Nojoto: Largest Storytelling Platform

सहवास तुझा नित्य हवाहवासा स्पर्श तुझा नेहमीच नवा

सहवास तुझा 
नित्य हवाहवासा
 स्पर्श तुझा
नेहमीच नवानवासा
 शुभ दुपार
मित्र आणि मैत्रिणींनो ,
आजचा शब्द आहे 'सहवास'.
सहवास हा व्यक्तींसोबत असतो, वस्तूंसोबत असतो, तसेच वास्तूंसोबतही असतो.
आपले सहवासाबद्दलचे अनुभव लिहा, गद्य किंवा पद्यातून.

#collab #yqtaai
#सहवास१