Nojoto: Largest Storytelling Platform

जगातील अस नात त्यात आईनंतर काळजी घेणारी ती असते ब

जगातील अस नात 
त्यात आईनंतर काळजी घेणारी ती असते बहीण.
कितीही भांडण झाल तरी दूर न करणारी ती असते बहीण.
अश्या बहिणीला तीच सदैव रक्षण 
करणार हा विश्वास देणारा भाऊ 
यांच्या नात्याचा दिवस..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगातील अस नात 
त्यात आईनंतर काळजी घेणारी ती असते बहीण.
कितीही भांडण झाल तरी दूर न करणारी ती असते बहीण.
अश्या बहिणीला तीच सदैव रक्षण 
करणार हा विश्वास देणारा भाऊ 
यांच्या नात्याचा दिवस..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
abhimau1369

AbhiMau

New Creator