Nojoto: Largest Storytelling Platform
abhimau1369
  • 259Stories
  • 220Followers
  • 1.7KLove
    18Views

AbhiMau

मनात येत ते लिहतो कोणी प्रेमात पडलेला बोलो किव्हा प्रेमभंग झालेला..

  • Popular
  • Latest
  • Video
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

गेले ते दिवस 
राहिल्या त्या आठवणी
जीवनाच्या परीक्षेपेक्षा
शाळेतील परीक्षा ती बरी.
पुन्हा यावे ते दिवस
मित्रानं सोबतचे ते जीवन,
कट्टी बट्टीचे भांडण
मित्रानं मधील ते प्रेम...
नव्हता कोणता लोड,
होते फक्त परीक्षेचे टेंशन..
मित्रानं सोबत बसून..
निघून जायचा ताण.
पुन्हा यावे तो दिवस,
मित्रानं सोबतचे ते जीवन...

©AbhiMau #Friendship
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

There is a rule in business. 

 Quality should be given more importance than quantity.

©AbhiMau
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

मे सब के लिये हू।
पर 
मेरे लिये कोई नहीं है।

©AbhiMau #Anger
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असते... 
म्हणून मैत्री चे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.....
Happy friendship day

©AbhiMau #FriendshipDay
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

जिंदगी से चाहे
पैसा चला जाये,प्रॉपर्टी चली जाये चलेगा, फिरसे कमा लेने की हिम्मत है।अगर आप जैसा दोस्त साथ हो।
 सब रिस्ते दार रूढ गये कुछ गम नहीं पर मेरे यार तू ना कभी रूढ ना।जी ना शके के हम।
My Frineds..

©AbhiMau #FriendshipDay
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

You broke my heart काश..
 हम कभी 
मिले ही ना होते।

©AbhiMau #brokenheart
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

काय तो पाऊस..
काय ते वार..
काय ते वातावरण..
कसं 
एकदम OK OK...

©AbhiMau #baarish
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

आजारी व्यक्ती 
आपली व्यक्ती सोबत असल्याने सुद्धा अर्धा 
बरा होतो ..
आणि एकदा राहिल्याने 
चांगली व्यक्ती सुद्धा आजारी पडू शकते ।

©AbhiMau #together
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

मोहब्बत करली तुमसे बहुत सोचने के बाद,
अब किसीको देखना नहीं तुम्हे देखने के बाद,
दुनिया छोड़ देंगे तुम्हे पाने के बाद,
खुदा माफ़ करे इतना जूठ बोलने के बाद.
 😜😜😜😜

©AbhiMau #YouNme
755541f4ec757174da947433b95c7a10

AbhiMau

दोस्ती का एक उसूल होता है  *मैं कोई रिश्ता नहीं हूँ 
जो निभाओगे मुझे...!!!* 
 *बस दोस्त हूँ, 
दोस्ती से ही पाओगे मुझे...!!!*

©AbhiMau #Friendship
loader
Home
Explore
Events
Notification
Profile