Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक काव्यातला शब्द तू जीवन जगण्याला मिळालेला


प्रत्येक काव्यातला शब्द तू जीवन जगण्याला मिळालेला अर्थ तू..
आय लव यू...❤️  शुभ प्रभात
माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो,
आज आपण एक वेगळं चॅलेंज देतोय, 
अगदी रोमँटिक असं..
तुम्हाला एका ओळीमध्ये आपल्या खास व्यक्तीला मनातलं सांगायचं आहे. (प्रपोज करायचंय)
चला तर, लागा तयारीला, 
करा व्यक्त तुमचं प्रेम, 
तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी...

प्रत्येक काव्यातला शब्द तू जीवन जगण्याला मिळालेला अर्थ तू..
आय लव यू...❤️  शुभ प्रभात
माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो,
आज आपण एक वेगळं चॅलेंज देतोय, 
अगदी रोमँटिक असं..
तुम्हाला एका ओळीमध्ये आपल्या खास व्यक्तीला मनातलं सांगायचं आहे. (प्रपोज करायचंय)
चला तर, लागा तयारीला, 
करा व्यक्त तुमचं प्रेम, 
तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी...

शुभ प्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एक वेगळं चॅलेंज देतोय, अगदी रोमँटिक असं.. तुम्हाला एका ओळीमध्ये आपल्या खास व्यक्तीला मनातलं सांगायचं आहे. (प्रपोज करायचंय) चला तर, लागा तयारीला, करा व्यक्त तुमचं प्रेम, तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #व्यक्तव्हा