Nojoto: Largest Storytelling Platform

आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो... सर्वां

आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो...
सर्वांना घेऊन आत  मी हर्षाने पसरत चाललो ...
रेघ ओढली या वर्तुळाला,संशयाने झुंजारीलो.... 
कोणाला घ्यायचे आत, प्रश्नामध्ये या मी पडलो... 

सुखाचे गीत गाऊन, दुःखाचे घाव झेलत चाललो.. 
तोरण बांधले या वर्तुळाला, युद्धाने झुंजारीलो....
कोणाला मारावे कोणाला तारावे,प्रश्नामध्ये या मी पडलो... 

वचने देऊन सर्वांना, पूर्ण करायला मी चाललो... 
होऊन नेता या सर्वांचा, राजकारणाने झुंजारीलो....
वचने कोणती पूर्ण करावी, प्रश्नामध्ये या मी पडलो.... 

आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो..... 
वारसदार नेमून शेवटी , चार खांद्यावर आज चाललो... 
लक्ष यशाचे देऊन वर्तुळाला, मरणाने झुंजारीलो... 
पाप कोणते पुण्य कोणते, प्रश्नामध्ये या मी पडलो... 
आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो..... आपलेपणाचा वर्तुळ 
#आपलेपणाचावर्तुळ
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai

आपलेपणाचा वर्तुळ #आपलेपणाचावर्तुळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai