Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपलेपणाचावर्तुळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपलेपणाचावर्तुळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Sanket Chaudhary

आपलेपणाचा वर्तुळ #आपलेपणाचावर्तुळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो...
सर्वांना घेऊन आत  मी हर्षाने पसरत चाललो ...
रेघ ओढली या वर्तुळाला,संशयाने झुंजारीलो.... 
कोणाला घ्यायचे आत, प्रश्नामध्ये या मी पडलो... 

आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो... 
सुखाचे गीत गाऊन, दुःखाचे घाव झेलत चाललो.. 
तोरण बांधले या वर्तुळाला, युद्धाने झुंजारीलो....
कोणाला मारावे कोणाला तारावे,प्रश्नामध्ये या मी पडलो... 

आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो... 
वचने देऊन सर्वांना, पूर्ण करायला मी चाललो... 
होऊन नेता या सर्वांचा, राजकारणाने झुंजारीलो....
वचने कोणती पूर्ण करावी, प्रश्नामध्ये या मी पडलो.... 

आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो..... 
वारसदार नेमून शेवटी , चार खांद्यावर आज चाललो... 
लक्ष यशाचे देऊन वर्तुळाला, मरणाने झुंजारीलो... 
पाप कोणते पुण्य कोणते, प्रश्नामध्ये या मी पडलो... 
आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो..... आपलेपणाचा वर्तुळ 
#आपलेपणाचावर्तुळ
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai

DRx. Shital Gujar✍️

आपलेपणाचा वर्तुळ... #आपलेपणाचावर्तुळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more


आपलेपणाचे वर्तुळ विश्वासाने वाढवू‌ |
मनातल्या काही गोष्टी बाहेर पडवू ||

विश्वास हा नात्यात असला, आपलेपणाचे वर्तुळ वाढत जाते |
नात्यात गोडवा निर्माण होऊन जातो ||

अहंकार आणि स्वार्थ बाहेर टाकू|
आपलेपणाचे वर्तुळ आपण वाढवून टाकू||

प्रत्येक नातं स्वार्थासाठी न जपता माणुसकीसाठी जपूया|
सर्वांना मदत करून आपले नाते अजून घट्ट करूया ||
-✍️ Shital K. Gujar ✍️




 आपलेपणाचा वर्तुळ...
#आपलेपणाचावर्तुळ 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपलेपणाचा वर्तुळ... #आपलेपणाचावर्तुळ चला तर मग लिहुया. सकाळच्या कोलँब मध्ये विजेत्यांचे नाव जास्त झाल्यामुळे कोलँब होत नव्हते अल कधी झालं तर टँग कमी करायचे. आता स्पर्धा सुरु असल्यामुळे हे होईलचं त्यामुळे टँग कमी करुन लिहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
आपलेपणाचा वर्तुळ आता थोडा वाढवूया,
घरापूरताच मर्यादित न राहता,
समस्त समाजाला सामावून घेऊया.
रक्ताचं जरी नसलं तरी माणुसकीचे
आपले नाते आहे,
अलग राहून कसं चालेल,आता मात्र एकत्र येणे आहे.
येउनी सारे एकत्र,चला एक वर्तुळ आखुया,
ह्या कठीण प्रसंगी,
जगाला आपलेपणाचा वर्तुळ दाखवुया. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपलेपणाचा वर्तुळ...
#आपलेपणाचावर्तुळ 
चला तर मग लिहुया.
सकाळच्या कोलँब मध्ये विजेत्यांचे नाव जास्त झाल्यामुळे कोलँब होत नव्हते अल कधी झालं तर टँग कमी करायचे.
आता स्पर्धा सुरु असल्यामुळे हे होईलचं त्यामुळे टँग कमी करुन लिहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपलेपणाचा वर्तुळ... #आपलेपणाचावर्तुळ चला तर मग लिहुया. सकाळच्या कोलँब मध्ये विजेत्यांचे नाव जास्त झाल्यामुळे कोलँब होत नव्हते अल कधी झालं तर टँग कमी करायचे. आता स्पर्धा सुरु असल्यामुळे हे होईलचं त्यामुळे टँग कमी करुन लिहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
परकेपणाच्या चौकटीत न राहता
आपलेणाचा वर्तुळ निर्माण करूया,
सोशल डिस्टनसिंग चा मान राखत
सुरक्षित अंतर ठेवूया.
विसरुनी सारे भेदभाव,आता एकत्र येऊया,
मिळून सारेजण आपलेपणाचा वर्तुळ निर्माण करूया. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपलेपणाचा वर्तुळ...
#आपलेपणाचावर्तुळ 
चला तर मग लिहुया.
सकाळच्या कोलँब मध्ये विजेत्यांचे नाव जास्त झाल्यामुळे कोलँब होत नव्हते अल कधी झालं तर टँग कमी करायचे.
आता स्पर्धा सुरु असल्यामुळे हे होईलचं त्यामुळे टँग कमी करुन लिहा.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile