Red sands and spectacular sandstone rock formations कधी कधी मनात शब्द अफाट सुचतात कागद पेनासोबत ते मज भेटण्या आतूर होतात पण अलवार वाऱ्याची एक झूळूक येते शब्दांना माझ्या ती सोबतीला ओढून नेते अन् मलाही जुन्या आठवांच्या गावा नेण्या संगतीस ठेवते आठवणीचा तो बहर मज अस्व्वस्थ करतो सखी माझी असे दुरदेशी अलगद मज तिच्या मिठीत नेतो तीची आठवण येताच मनात काहूर माजतो नियतीचा हा अजब खेळ या जगी सहजासहजी कुणा कधी ना कळतो शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझीलेखणी