Nojoto: Largest Storytelling Platform

लक्ष नित्य सोहं नाम, कृपे सद्गुरू धाम पाप नासे वदे

लक्ष नित्य सोहं नाम, कृपे सद्गुरू धाम
पाप नासे वदे राम, एकादशी ll ध्रु ll

तीन ताप बोळवण, वसंताची उधळण
अष्ट भाव आचरण, चैत्र मासे ll १ll

जाळी पापी त्वरे देह, जल कण बिना मेह
प्रेम वीनाआप्त स्नेह, राजे म्हणे ll २ll

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मी. क्रं.9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale #पापमोचीनीएकादशी haheeddiwas
लक्ष नित्य सोहं नाम, कृपे सद्गुरू धाम
पाप नासे वदे राम, एकादशी ll ध्रु ll

तीन ताप बोळवण, वसंताची उधळण
अष्ट भाव आचरण, चैत्र मासे ll १ll

जाळी पापी त्वरे देह, जल कण बिना मेह
प्रेम वीनाआप्त स्नेह, राजे म्हणे ll २ll

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मी. क्रं.9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale #पापमोचीनीएकादशी haheeddiwas