Nojoto: Largest Storytelling Platform

मुळात प्रेम हे ठरवून नसतंच करायचं कधी ते आपोआप हो

मुळात प्रेम हे ठरवून 
नसतंच करायचं कधी
ते आपोआप होत असतं,
आणि कधी होतं
ते कधी कधी आपल्याला 
देखील कळत नाही. खरंच कधी कधी आपल्याला 
देखील कळत नाही...🌼😍
मुळात प्रेम हे ठरवून 
नसतंच करायचं कधी
ते आपोआप होत असतं,
आणि कधी होतं
ते कधी कधी आपल्याला 
देखील कळत नाही. खरंच कधी कधी आपल्याला 
देखील कळत नाही...🌼😍