Nojoto: Largest Storytelling Platform

sunset nature "देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील"

sunset nature "देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील"


हाता मध्ये  हात 
खांद्याला आधार..
अश्रूंची रूमाल,
माझा तू होशील का?

देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?

हरले मी पून्हा रे...
आधार देशील का??
देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?

असे काळोखले सारे..
नाही चंद्र ,नाही तारे..
नाही सावलीची साथ
अशी अंधारली रात....

या अंधारल्या राती,
माझ तूझ्या मनामधी..
थोड थान भेटल का..


देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?


आता आठवली ती वेळ..
मन झाल थोड क्षीण ..
नव्हता पाठीराखा कोण..
तूझ्या वाचून......
त्या पाठीवरच्या हाताची थोडी थाप भेटल का?
देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?

हरले मी पून्हा रे...
आधार देशील का??
देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का

©nalini turare #me
sunset nature "देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील"


हाता मध्ये  हात 
खांद्याला आधार..
अश्रूंची रूमाल,
माझा तू होशील का?

देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?

हरले मी पून्हा रे...
आधार देशील का??
देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?

असे काळोखले सारे..
नाही चंद्र ,नाही तारे..
नाही सावलीची साथ
अशी अंधारली रात....

या अंधारल्या राती,
माझ तूझ्या मनामधी..
थोड थान भेटल का..


देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?


आता आठवली ती वेळ..
मन झाल थोड क्षीण ..
नव्हता पाठीराखा कोण..
तूझ्या वाचून......
त्या पाठीवरच्या हाताची थोडी थाप भेटल का?
देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?

हरले मी पून्हा रे...
आधार देशील का??
देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का

©nalini turare #me