Nojoto: Largest Storytelling Platform

एकमेकांची सुखदुःख वाटून घेणे यालाच म्हणतात प्रेम द

एकमेकांची सुखदुःख वाटून घेणे
यालाच म्हणतात प्रेम
दोघे एकमेकांवर कधीच नाही करत गेम
ज्यांना कायम एकत्र राहायचे असते
हे कायम आपल्या व्यक्तीला आनंदी
ठेवायचं काम करतात
कारण की त्यांचा आनंदा आपल्या माणसात आहे
💯🤞😊❤️😘🥺

©Supriya Yewale
  #HumptyKavya खरं प्रेम 💯❤️😘😍🥺

#HumptyKavya खरं प्रेम 💯❤️😘😍🥺 #मराठीप्रेम

27 Views