Nojoto: Largest Storytelling Platform

जगाचा राणा विठू माझा सावळा भक्तांसाठी त्याच्या मनी

जगाचा राणा विठू माझा सावळा
भक्तांसाठी त्याच्या मनी असे कळवळा
पंढरीला दरवर्षी भरतो भक्तांचा मेळा
एकदा तरी पहावा नयनरम्य हा सोहळा
     #पांडुरंग हरी
जगाचा राणा विठू माझा सावळा
भक्तांसाठी त्याच्या मनी असे कळवळा
पंढरीला दरवर्षी भरतो भक्तांचा मेळा
एकदा तरी पहावा नयनरम्य हा सोहळा
     #पांडुरंग हरी