Nojoto: Largest Storytelling Platform

जन्मभराची तू माझी सोबती,घेउनी तुझा हात हाती, मला त

जन्मभराची तू माझी सोबती,घेउनी तुझा हात हाती,
मला तुला काही सांगायचे आहे,
मनातले माझ्या ओठांवरी आणायचे आहे.
नेहमीच असतो अबोल,शांत,
आज मात्र बोलायचे आहे.
खूपच काळजी घेते मुलींची,
छान संभाळ करते.
शिकवते सुंदर,सुसंस्कार ही करते,
म्हणूनच मुलींप्रमाणे मलाही खूप आवडते.
आईला ही माझ्या कधीच सासू न समजते,
आई समजून तिच्या कडे पाहते तिची तब्येत सांभाळते,
म्हणूनच आईची लाडकी सून आहेस
नि माझ्या दिलाची राणी आहेस.
सर्वांशी आदराने वागते,त्यांचे मन ही जपते,
म्हणूनच सर्वांची प्रिय राहतेस.
ह्याचाच अभिमान वाटतो मला,
माझी सुंदर,सुशील अशी अर्धांगिनी तू आहे,
खूप प्रेम आहे माझे तुझ्यावरी,
हेच मला तुला सांगायचे आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला तुला सांगायचं आहे...
#मलातुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
जन्मभराची तू माझी सोबती,घेउनी तुझा हात हाती,
मला तुला काही सांगायचे आहे,
मनातले माझ्या ओठांवरी आणायचे आहे.
नेहमीच असतो अबोल,शांत,
आज मात्र बोलायचे आहे.
खूपच काळजी घेते मुलींची,
छान संभाळ करते.
शिकवते सुंदर,सुसंस्कार ही करते,
म्हणूनच मुलींप्रमाणे मलाही खूप आवडते.
आईला ही माझ्या कधीच सासू न समजते,
आई समजून तिच्या कडे पाहते तिची तब्येत सांभाळते,
म्हणूनच आईची लाडकी सून आहेस
नि माझ्या दिलाची राणी आहेस.
सर्वांशी आदराने वागते,त्यांचे मन ही जपते,
म्हणूनच सर्वांची प्रिय राहतेस.
ह्याचाच अभिमान वाटतो मला,
माझी सुंदर,सुशील अशी अर्धांगिनी तू आहे,
खूप प्रेम आहे माझे तुझ्यावरी,
हेच मला तुला सांगायचे आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला तुला सांगायचं आहे...
#मलातुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine