Nojoto: Largest Storytelling Platform

सांगरे देवा.... असा कसा चुप चाप बसतो गप्प गप्प

सांगरे देवा.... 

असा कसा चुप चाप बसतो 
गप्प गप्प राहुन आम्हा लेकरांचा खेळ बघतो।।
सांग रे देवा......।। 

कधी उपाशी राहुन तुला जपतो 
आठोड्यातुन चार दिवस तरी तुझ्या नावानी
माणुस उपाशी दिसतो
सांग रे देवा........ असा कसा चुप चाप बसतो।। 

अगरबत्ती गुलाल, कापुराचा सुगंध तुला
आनंद देण्यासाठी चढवतो
फुलांच तर विचारूच नको 
 जनू रात्रीच पांगरूण घेतल्या सारख चढवतो।।
सांगरे देवा.... असा कसा चुप चाप बसतो।। 

तु चमकावा म्हणुन रोज दही दुधाने नहातो
भरजडी वस्त्र मोत्यांचा हार तुलाच वाहतो
कुंकवानी तर तुला होळीच्या रंगा परी रंगवतो
सांग रे देवा....असा कसा चुप चाप बसतो।। 

रोज तुझ्या पुढे माथा टेकवतो 
हात जोडु जोडु हाच माणुस तुला रोज आपल्या स्वार्थासाठी फसवतो  देरे देवा देरे देवा म्हणुन भिक मागतो की 
फुल, गुलाल सुगंध प्रसाद देऊन पैश्याचा घमंड दाखवतो
सांग रे देवा... आता तरी असा कसा चुप चाप बसतो।। 

मना भावात तुझी भक्ती  तुला नाही लोभ  फुले फल हाराची
शुध्द मन , तुला लोभवती भक्तीचा तु भुकेला आमच्या वेड्या मना तु सावरशी।। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe smitnit सांग रे देवा 

#rain