Nojoto: Largest Storytelling Platform

सतत माझंच वागणं असं नमतं असतंय, उगा लोकांना वाटतंय

सतत माझंच वागणं असं नमतं असतंय,
उगा लोकांना वाटतंय तुझं माझं जमतंय.
खरे काय हे माझं मनच जाणतय.
लोकांना कुठे कळतेय,
रागावतेस तू विनाकारण रुसतेय,
काही कारण नसता,
मलाच मनधरणी करावी लागतेय. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझ माझं जमतयं...
#तुझमाझंजमतयं

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
सतत माझंच वागणं असं नमतं असतंय,
उगा लोकांना वाटतंय तुझं माझं जमतंय.
खरे काय हे माझं मनच जाणतय.
लोकांना कुठे कळतेय,
रागावतेस तू विनाकारण रुसतेय,
काही कारण नसता,
मलाच मनधरणी करावी लागतेय. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझ माझं जमतयं...
#तुझमाझंजमतयं

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine