Nojoto: Largest Storytelling Platform

कुंजवनात आज बावऱ्या गोपिका, हर्षवेगाने नाचती, गाती

कुंजवनात आज बावऱ्या गोपिका,
हर्षवेगाने नाचती, गाती, फेर धरती, 
मध्ये उभा लोभस घनश्याम सावळा,
वाजवी मुरली धरुनी अधारावरुती,

गौळणी आजी रास रंगी रंगल्या,
मनात भरुनी ओतप्रोत सूर मुरलीचे
निमित्त जरी असले कोजागिरीचे,
खरे लागले वेड साऱ्यांस श्रीहरीचे। Kojagiri
कुंजवनात आज बावऱ्या गोपिका,
हर्षवेगाने नाचती, गाती, फेर धरती, 
मध्ये उभा लोभस घनश्याम सावळा,
वाजवी मुरली धरुनी अधारावरुती,

गौळणी आजी रास रंगी रंगल्या,
मनात भरुनी ओतप्रोत सूर मुरलीचे
निमित्त जरी असले कोजागिरीचे,
खरे लागले वेड साऱ्यांस श्रीहरीचे। Kojagiri