White आठवणीतला पाऊस पाऊस होता कधी मला हवा हवासा , तुझ्या संगतीत इंद्रधनुचा कवडसा भिजून तुझ्या प्रेमात (पौर्णिमा) मी न्हाऊन निघत होते, तू सोडून जाता केवळ अश्रुंचेच पाट वाहत होते, वाटलेच नव्हते पाऊस असा कधी हरवून जाईल, तू दूर जाताच वेदनेची वीज चमकून जाईल.... P. Mohol पाऊस आता उरलाय फक्त माझ्या डोळ्यांत अन् तुझ्या आठवणी पावसातल्या माझ्या हृदयात.... #Pournimq Mohol 28-07-2024 ©Pournima Mohol #sad_shayari