Nojoto: Largest Storytelling Platform

डिसेंबर ची एक आठवण... कधी नव्हे ते लागोपाठ चार दिव

डिसेंबर ची एक आठवण...
कधी नव्हे ते लागोपाठ चार दिवस
ट्रॅफिक हवालदार ह्यांनी माझी गाडी अडवली.
सर्व कागदपत्र ऑनलाईन तपासून काही सेकंदात सोडली. सर्वांना माझा नमस्कार🙏😊
वर्षाचा प्रत्येक महिन्यात आपल्या काहीना काही आठवणी असतातचं.
आता डिसेंबर संपत आलाय
वर्ष सपतयं.
मग या डिसेंबर च्या काही आठवणी लिहा.
#डिसेंबर2020
हे टँग करायला विसरु नका
आणि लिहीत राहा.😊