Nojoto: Largest Storytelling Platform

माझे गाव... न्याहाडी.. हिरवा गर्द निसर्ग, अल्हादद

माझे गाव... न्याहाडी..

हिरवा गर्द निसर्ग,
अल्हाददायक वारा मनाला सुखावणारा,
तर मनमोहून टाकणारा,
घरामागील ओढ्याचा आवाज खळखळणारा.
( Read in Caption ).. तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव..
#myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी #nyahadi #न्याहादी_गाव

मुरबाड हून पुढे गेल्यावर माळशेज घाटापूर्वी "मोरोशी" नावाचे एक गाव लागते.
या गावाच्या दोन मिनिटे अगोदर डाव्या हाताला एक वरण उतरते.
खूप सुंदर देखावा,चढ उतर करत जाणारा तो रस्ता, मध्येच ओसाड जागा,तर मध्येच गर्द झाडीत वेढलेला तो रस्ता.
चालता चालता खिंडीसारखी एक उतरण लागते, दोन्ही बाजूंनी छोटे डोंगर आणि लगेच वळणावर नदी दिसून येते.
नदी पुढे

तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव.. #myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी #nyahadi #न्याहादी_गाव मुरबाड हून पुढे गेल्यावर माळशेज घाटापूर्वी "मोरोशी" नावाचे एक गाव लागते. या गावाच्या दोन मिनिटे अगोदर डाव्या हाताला एक वरण उतरते. खूप सुंदर देखावा,चढ उतर करत जाणारा तो रस्ता, मध्येच ओसाड जागा,तर मध्येच गर्द झाडीत वेढलेला तो रस्ता. चालता चालता खिंडीसारखी एक उतरण लागते, दोन्ही बाजूंनी छोटे डोंगर आणि लगेच वळणावर नदी दिसून येते. नदी पुढे