Nojoto: Largest Storytelling Platform

वेडं प्रेम ऊन-पावसाचा खेळ सदा गुपित मांडे प्रेमात

वेडं प्रेम

ऊन-पावसाचा खेळ सदा
गुपित मांडे प्रेमातलं
कधी भिजवी कधी व्याकुळ करी
वेडं हे प्रेम दोघांतलं

©काव्यात्मक अंकुर #वेडंप्रेम #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#Love #LoveStory #Heart #marathi #charolya #lovelife #lovequotes