Nojoto: Largest Storytelling Platform

ओल्या आठवणी भिजतात अश्रूंच्या डोहात ओल्या आठवणी स

ओल्या आठवणी भिजतात 
अश्रूंच्या डोहात
ओल्या आठवणी सलतात 
हृदयाच्या कोपऱ्यात
ओल्या आठवणी रमतात
 रिमझिम पावसात
ओल्या आठवणी झुरतात 
विरहाच्या दुःखात
ओल्या आठवणी घेऊन जातात 
घालवलेल्या क्षणात
ओल्या आठवणी जपल्या जातात 
मनाच्या गाभाऱ्यात शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी
ओल्या आठवणी भिजतात 
अश्रूंच्या डोहात
ओल्या आठवणी सलतात 
हृदयाच्या कोपऱ्यात
ओल्या आठवणी रमतात
 रिमझिम पावसात
ओल्या आठवणी झुरतात 
विरहाच्या दुःखात
ओल्या आठवणी घेऊन जातात 
घालवलेल्या क्षणात
ओल्या आठवणी जपल्या जातात 
मनाच्या गाभाऱ्यात शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी
vaishali6734

vaishali

New Creator

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai