Nojoto: Largest Storytelling Platform

हातातोंडाशी आलेला घास गेला म्हणून रडतोय पोशिंदा जग

हातातोंडाशी आलेला घास गेला म्हणून रडतोय पोशिंदा जगाचा......
आणि आम्ही आनंद साजरा करतोय निवडणुकीचा.....
😔😔😔😔😔😔😔

✍कोकणकवी नितेश गोमाणे दुःख जगाच्या पोशिंद्याचं

दुःख जगाच्या पोशिंद्याचं