Nojoto: Largest Storytelling Platform

नेहमीच आनंद मिळेल असे नाही...... कधी कधी दू: ख पण

नेहमीच आनंद मिळेल असे
नाही......
कधी कधी दू: ख पण सोसावे
लागते......
कितीही अहंकार असला
तरीही.......
प्रेमात मात्र                
कधी ना कधी झुकावेच
लागते.....

©Satvshila Sayali Mane
  # प्रेम आणि attitude

# प्रेम आणि attitude #शायरी

117 Views