Nojoto: Largest Storytelling Platform

४} स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका, तुम्ही स्वत

४} स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका, तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात!
 
५} व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर, दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो!

 ६} जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही!

 – स्वामी विवेकानंद

©Devanand Jadhav स्वामी विवेकानंद

devanandjadhav3540

Devanand Jadhav

New Creator
streak icon19

स्वामी विवेकानंद #मराठीविचार