Nojoto: Largest Storytelling Platform

कविता :शाहू महाराज दलितांचे ते कैवारी होऊन गेले

कविता :शाहू महाराज

दलितांचे ते  कैवारी होऊन गेले
आंबेडकरांना ते घडून गेले
प्रेरणा घेतली भीमाने 
देशाला ते घालूनी गेले..!

अस्पृश्यतेचे भेद ते नष्ट करुनी गेले
जातीभेद होऊनी जावी म्हणून 
सत्यशोधक हॉटेल बांधुनी गेले..!

मराठा तो समाज विसरुनी 
अस्पृश्यतेच्या हॉटेलचे दार 
शिरूनी गेले...!

विटाळ विसरुनी चहा पिऊन गेले
मानवतेची जात या लोकांना दाऊनी गेले...!

गोर गरीब  जनतेला 
शिक्षणास मदत करीत गेले
मानवतेसाठी लढणारे ते 
दलित वस्तीतले राजे ते होऊनी गेले..!

 फुलेंचा सत्यशोधक वारसा पुढे नेत गेले
 शेतकऱ्याचे राजे ,लोकराज्य,
आरक्षणाचे जनक ते
राजश्री शाहू हे साऱ्या जगात नाव पेटून गेले...!

कवयित्री:अनिशा दिलीप दोडके

©AnishaDodke शाहू महाराज
#Rose
कविता :शाहू महाराज

दलितांचे ते  कैवारी होऊन गेले
आंबेडकरांना ते घडून गेले
प्रेरणा घेतली भीमाने 
देशाला ते घालूनी गेले..!

अस्पृश्यतेचे भेद ते नष्ट करुनी गेले
जातीभेद होऊनी जावी म्हणून 
सत्यशोधक हॉटेल बांधुनी गेले..!

मराठा तो समाज विसरुनी 
अस्पृश्यतेच्या हॉटेलचे दार 
शिरूनी गेले...!

विटाळ विसरुनी चहा पिऊन गेले
मानवतेची जात या लोकांना दाऊनी गेले...!

गोर गरीब  जनतेला 
शिक्षणास मदत करीत गेले
मानवतेसाठी लढणारे ते 
दलित वस्तीतले राजे ते होऊनी गेले..!

 फुलेंचा सत्यशोधक वारसा पुढे नेत गेले
 शेतकऱ्याचे राजे ,लोकराज्य,
आरक्षणाचे जनक ते
राजश्री शाहू हे साऱ्या जगात नाव पेटून गेले...!

कवयित्री:अनिशा दिलीप दोडके

©AnishaDodke शाहू महाराज
#Rose
anishadodke2994

AnishaDodke

New Creator

शाहू महाराज #Rose