Nojoto: Largest Storytelling Platform

स्त्रीत्व बागेत पाणी घालताना माळ्यास एक स्त्री बा

स्त्रीत्व

बागेत पाणी घालताना माळ्यास एक स्त्री बाळासोबत एका झाडाखाली रडतांना दिसली. माळ्याने  विचारणा केली असता, समजले की;
"आज पुन्हा माया देणारं स्त्रीत्व 'स्री'जन्म दिला, म्हणून वाऱ्यावर सोडण्यात आलं" 

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #स्त्रीत्व #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #अलक #FemaleFeticide #Social #savegirl #Women #marathi #socialissues