Nojoto: Largest Storytelling Platform

आता काय करणार, पुन्हा कोरोना ने वाट लावली. आता कसं

आता काय करणार,
पुन्हा कोरोना ने वाट लावली.
आता कसं करशील,घरातच राहशील 
की योग्य ती काळजी घेशील.
विनाकारण बाहेर जाशील,
की काम असेल तरच प्रवास करशील.
सतत चेहऱ्यावर मास्क लावशील
की दंड भरून वाट काढशील.
कोरोना वाढत चाललाय,
आता काय करशील.
असेच घाबरून जीवन जगशील,
की लस घेऊन प्रतिकार करशील. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कोरोना ने वाट लावली,
आता कसं करशील?
#कोरोनानेवाटलावली #आताकसं
चला तर मग यावर जे सुचतंय ते लिहा.
लिहित राहा.
आता काय करणार,
पुन्हा कोरोना ने वाट लावली.
आता कसं करशील,घरातच राहशील 
की योग्य ती काळजी घेशील.
विनाकारण बाहेर जाशील,
की काम असेल तरच प्रवास करशील.
सतत चेहऱ्यावर मास्क लावशील
की दंड भरून वाट काढशील.
कोरोना वाढत चाललाय,
आता काय करशील.
असेच घाबरून जीवन जगशील,
की लस घेऊन प्रतिकार करशील. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कोरोना ने वाट लावली,
आता कसं करशील?
#कोरोनानेवाटलावली #आताकसं
चला तर मग यावर जे सुचतंय ते लिहा.
लिहित राहा.

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे कोरोना ने वाट लावली, आता कसं करशील? #कोरोनानेवाटलावली #आताकसं चला तर मग यावर जे सुचतंय ते लिहा. लिहित राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai