Nojoto: Largest Storytelling Platform

भकास रानात विकास नावाचं बोलघेवड गणित सांगून पदरात

भकास रानात विकास नावाचं बोलघेवड गणित सांगून पदरात काहीच पडत नाही
बोचा आवळला तरी पादरं थांबत नाही
रंडीबाजारात लिलाव मांडावा तसा लिलाव मांडून
शेतातल्या माणसाना गाभण करणाऱ्या दलालांचे दिवस
गेले की आले हेही कळत नाही 
नकळत्या वयात कळती होण्याचा  दुःखद  दिवस
उगवायचा थांबत नाही...
देवा संसदेला दिवस जाऊ दे
ती बाळंत होऊ दे... बाळंत होऊ दे