Nojoto: Largest Storytelling Platform

शासनाचे कित्येक कागदोपत्री बदल सत्यात येताना मी पा

शासनाचे कित्येक कागदोपत्री बदल सत्यात येताना मी पाहिले.
स्त्री समानता अधिकार फक्त ऐकण्यात होता,तो आचरणात येताना मी पाहिले.
आनंदी सारे शेतकरी,कर्ज सारे माफ झालेले मी पाहिले,
कुठलेही नुकसान जनतेचे तात्काळ शासनाने भरून दिलेले मी पाहिले.
खरे होईल की नाही देव जाणो पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले.
होते जे वृद्धाश्रम ते सारे बंद झालेले मी पाहिले,
प्रत्येक सुखी संसारात सहभागी वृद्ध आई वडिलांना देखील मी पाहिले.
मेहनतीने कमावणाऱ्याचा,इमानदारीने राहणाऱ्याचा उदो उदो होताना मी पाहिले.
तर वाम मार्गाने पैसे कमावणाऱ्याला,माज दाखवणाऱ्याला अद्दल घडलेली मी पाहिले.
ना आजार राहिले कुठले ना कुठले भयंकर विकार राहिले,
सर्वत्र सुदृढ निरोगी आयुष्य जगताना सर्व लोकांस मी पाहिले.
असे होणे कितपत शक्य आहे,मी न जाणिले,पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

स्वप्न उदयाचे मी पाहीले...
#स्वप्नउदयाचेमीपाहीले
हा विषय
Vaishali Dethe यांचा आहे.
चला तर मग लिहूया.