Nojoto: Largest Storytelling Platform

वाटेवरती त्या.. वाट ती सरळ जाणारी, पुढे जाऊन दोन

वाटेवरती त्या..

वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. वाटेवरती त्या
#withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #collab