Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र ही माझ्या खूप आवडीची,कुशीत हिच्या रमायचो, पड

रात्र ही माझ्या खूप आवडीची,कुशीत हिच्या रमायचो,
पडताच रात्री अंथरुणात,स्वतःला विसरून जायचो.
नव्हती ओळख जोपर्यंत तुझी,
रात्र ही मला खूप जवळची होती.
आठवणीत आता तुझ्या,नुसताच जागत राहतो.
विसरलो ह्या रात्रीला,
दिस समजून तुझ्यातच रमून राहतो.
होती खूप जवळची,आता ती रात्र ही गैर झाली.
ओळख तुझी आत्ताचीच,तरी तू जवळची झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रात्र ही गैर झाली..
#रात्रही
हा विषय
Vin's Bansode यांचा आहे
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.