Nojoto: Largest Storytelling Platform

आठवड्यात प्रेमवारी.... पाहिले तिला रविवारी. मनात

आठवड्यात प्रेमवारी....

पाहिले तिला रविवारी.
मनात भरल्याची जाणीव सोमवारी..
भेटण्या तिला तळमळ मंगळवारी.
वाटले मनातील सांगावे बुधवारी..
माझ्या प्रेमाची कबुली दिली गुरुवारी.
तिचा ही होकार आला शुक्रवारी..
घरच्यांनाही सांगितले शनिवारी.
आठवड्यातच पूर्ण केली प्रेमाची वारी.. प्रेमाचा आठवडा
#yqtaai #yqmarathiquotes #प्रेमकहानी #मराठीकविता #प्रेमरंग #youtquotedidi 
पाहिले तिला रविवारी.
मनात भरल्याची जाणीव सोमवारी..
भेटण्या तिला तळमळ मंगळवारी.
वाटले मनातील सांगावे बुधवारी..
माझ्या प्रेमाची कबुली दिली गुरुवारी.
तिचा ही होकार आला शुक्रवारी..
आठवड्यात प्रेमवारी....

पाहिले तिला रविवारी.
मनात भरल्याची जाणीव सोमवारी..
भेटण्या तिला तळमळ मंगळवारी.
वाटले मनातील सांगावे बुधवारी..
माझ्या प्रेमाची कबुली दिली गुरुवारी.
तिचा ही होकार आला शुक्रवारी..
घरच्यांनाही सांगितले शनिवारी.
आठवड्यातच पूर्ण केली प्रेमाची वारी.. प्रेमाचा आठवडा
#yqtaai #yqmarathiquotes #प्रेमकहानी #मराठीकविता #प्रेमरंग #youtquotedidi 
पाहिले तिला रविवारी.
मनात भरल्याची जाणीव सोमवारी..
भेटण्या तिला तळमळ मंगळवारी.
वाटले मनातील सांगावे बुधवारी..
माझ्या प्रेमाची कबुली दिली गुरुवारी.
तिचा ही होकार आला शुक्रवारी..