Nojoto: Largest Storytelling Platform

अर्थपुर्ण पूजा घडावी तुझ्याचसाठी मनोभावे व्हावी,

अर्थपुर्ण पूजा घडावी 
तुझ्याचसाठी मनोभावे व्हावी, 
प्रार्थनेत माझ्या तुझे नाव असावे
जन्मोजन्मीचे असे नाते रहावे...!!

©pallavi pawar #vatapaurnima
अर्थपुर्ण पूजा घडावी 
तुझ्याचसाठी मनोभावे व्हावी, 
प्रार्थनेत माझ्या तुझे नाव असावे
जन्मोजन्मीचे असे नाते रहावे...!!

©pallavi pawar #vatapaurnima