Nojoto: Largest Storytelling Platform

निरोप शब्द माञ नकोसा वाटतो | आयुष्यात त्याला स्

निरोप शब्द माञ  नकोसा वाटतो |
आयुष्यात त्याला स्वीकारावा माञ भाग वाटतो ||

सर्वात कठीण काम निरोप घेणे असते |
शब्दांत देखील मांडता येणार नाही एवढे कठीण असते ||

जेथे लहानाची मोठी झाली, आई बाबांचा मायेने वाढली |
निरोप शब्दाने मात्र अडथडा निर्माण करून मला परकी केली||

सर्वात निराळा जगाचा निरोप असतो |
एक वेळा दिसलेला व्यक्ती पुन्हा दिसत नाही एवढा निराळा असतो||

कोण कधी निरोप घेणार जगाचा ही शाश्वती नाही|
 आपुलकीने वागा , प्रत्येक व्यक्ति नव्याने जन्माला येत नाही||

निरोप हा शब्दात व्यक्त होण्यापेक्षा आपल्या अश्रूंना विचारा|
त्यांनादेखील उत्तर सापडत नाही एवढा तो बिचारा||
                             -✍️Shital K. Gujar✍️
                    
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine