संगोपन तरसते आहे मन होते आहे तळमळ क्षणोक्षण भरून येते अंतर्मन सोबती मी माझ्या भावनेचा करील त्यांचे संगोपन ©काव्यात्मक अंकुर #संगोपन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Care #Love #feelings #Feeling #Life #marathi #nojotomarathi