Nojoto: Largest Storytelling Platform

विचारा त्या हुतात्म्यांना देशाचा मान हीच मानली त्

विचारा त्या हुतात्म्यांना 
देशाचा मान हीच मानली त्यांनी शान... 

विचारा त्या झेंडूच्या सुकलेल्या फुलांना 
जी विखुरली एका सईनिकाला सावरून आणताना... 

विचारा त्या आई वडिलांना 
जे चिमुरडे हात सोडून सीमेवर सुसज्ज होतात लढायला... 

आम्हाला तर फ़क्त दैदीप्यमान तेज दिसत 
जे असंख्य बलिदानांचा अभिमान असत..  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरावर तिरंगा लावावा असं आवाहन केलं आहे. त्यामुळे या अभियानाचं नाव ‘हर घर तिरंगा’ असं आहे. ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस आणि रेशनच्या दुकानात सुद्धा हा तिरंगा मिळणार आहे. शिवाय तुम्ही ऑनलाईन सुद्धा राष्ट्रध्वज मागवू शकता.

seemapurandare2087

_suruchi_

New Creator

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरावर तिरंगा लावावा असं आवाहन केलं आहे. त्यामुळे या अभियानाचं नाव ‘हर घर तिरंगा’ असं आहे. ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस आणि रेशनच्या दुकानात सुद्धा हा तिरंगा मिळणार आहे. शिवाय तुम्ही ऑनलाईन सुद्धा राष्ट्रध्वज मागवू शकता. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा