Nojoto: Largest Storytelling Platform

चारोळी अश्रूनां लपवित वेड्या, मिटल्या पापण्या क्षण

चारोळी
अश्रूनां लपवित वेड्या,
मिटल्या पापण्या क्षणभर

ओघळला गालावर द्वाड,
थेंब टपोरा दु:खांचा वरवर.

©priyanka chandale
  चारोळी#_कविता_#अश्रू

चारोळी_कविता_अश्रू #मराठीकविता

862 Views