Nojoto: Largest Storytelling Platform

बघता चेहरा तुझा पाण्यालाही तहाण लागावी आगीने ही जळ

बघता चेहरा तुझा
पाण्यालाही तहाण लागावी
आगीने ही जळावे तुझावरी 
का गं इतके रुप तुझ
भुरड पाडते कोणावरही 

चंद्रानी देखिल तुला बघुनी 
नुर पाडावे 
तुला सजाया पाहुणी 
दर्पनाला ही वेड लागावे 
@Prafullshir60 #Love #marathi
बघता चेहरा तुझा
पाण्यालाही तहाण लागावी
आगीने ही जळावे तुझावरी 
का गं इतके रुप तुझ
भुरड पाडते कोणावरही 

चंद्रानी देखिल तुला बघुनी 
नुर पाडावे 
तुला सजाया पाहुणी 
दर्पनाला ही वेड लागावे 
@Prafullshir60 #Love #marathi