White #होईल का आकाश मोकळं...... अगदी शांतपणे लवकरच कसलाच राग रुसवा मागे न ठेवता एक दिवस अचानकपणे निघून जाईल मी सगळ्यांच्या जीवनातून...... तसंही.... एक तारा निखळल्याने आभाळ मोकळं होत नाही. ©शब्दवेडा किशोर #माझ्या_आयुष्याची_मोहनमाळ