Nojoto: Largest Storytelling Platform

नेहमीचाच तो मार्ग त्याच्या माझ्या येण्याचा.., नेह

नेहमीचाच तो मार्ग त्याच्या माझ्या येण्याचा.., 
नेहमीचीच ती वेळ गाठभेट आमची होण्याचा...!! 

नजरेनेच बोलायचा तो
मीही नजरेनेच साद द्यायचे त्याला काही...., 
बघता बघता महिने गेले वर्ष संपायला आले
नजरा नजरे ची गाडी कधी पुढे गेलीच नाही...!! 

अनोळखी तो 
हिम्मतच नाही माझी झाली कधी बोलायची..., 
मीही अनोळखी त्याच्यासाठी
ना त्याने कधी हिम्मत केली मला आवाज द्यायची....! 
And Finally 
आज त्याने स्वतःहुन पहिले पाऊल टाकलं..., 
आमच अडलेले गणित कस अलगद सुटलं....!! 

" प्रेम झालय तुझ्यावर, 
लग्न करशील माझ्यासोबत..., 
आहे थोडा गरीब पण सुखी ठेवून तुला
संसार थाटायचाय तुझ्यासोबत" ...!! 

क्षणभर गोंधळून गेले मी
शब्दच सापडेना कि काय बोलावं..., 
हसले आणि मनोमनी आभार मानले त्या देवाचे
रोजच्या प्रार्थनेत मगितलेले आज प्रत्यक्षात मिळालं...!! 

का रे एवढा वेळ घालवलास विचारायला..., 
बोलून हळूच घट्ट मिठी मारली त्याला....!! 
दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.., 
पाहिलेले स्वप्न अनपेक्षिपणे पूर्ण होत होते....!!! 
            ✍🏻Piu

प्रिया तांबडे 
ता. मुरुड-अलिबाग जि. रायगड

©Priya Tambde CuTe WaLi LoVe StOrY ❣️❣️❣️

#Love

priyatambde4225

Priya Tambde

New Creator